सम्यकच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी अमरदीप वानखडे तर निरीक्षक पदी अमोल सिरसाट

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सम्यकच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी अमरदीप वानखडे तर निरीक्षक पदी अमोल सिरसाट



सोलापूर (१५/९/१८) भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते अमरदीप वानखडे यांची तर जिल्हा निरीक्षक पदी सम्यकचे अकोला जिल्हाध्यक्ष अमोल स. सिरसाट यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भारिप-बमसचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र प्रसिद्ध केले आहे. सद्या सोलापूर जिल्ह्यात भारिप-बमसने चांगलीच मुसंडी मारली असून या नियुक्त्यांमुळे विरोधकांनी धसका घेतला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या