कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन कामगार संघाचे मुख्य अभियंत्यास निवेदन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन कामगार संघाचे मुख्य अभियंत्यास निवेदन

पारस (प्रतिनिधी) - मेकनली भारत कंत्राटी कामगारांना वाढीव दिवाळी बोनस देण्यात यावा, २०१५ पासूनची कंत्राटी कामगारांचे जिआर कॉपी देण्यात यावी आणि कंत्राटी कामगारांना पेमेंट स्लिप देण्यात यावी आदी कागण्यांसादर्भात काल(दि१oनोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष सूरज सोनवणे यांच्या नेतृत्वात पारस औ. विद्यूत केंद्रातील मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

संबंधीत मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू असा इशारा यावेळी सूरज सोनवणे यांनी दिला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या