महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीला म फुल्यांनी सुरुवात केली - कामगार नेते सुरज सोनोवणे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीला म फुल्यांनी सुरुवात केली - कामगार नेते सुरज सोनोवणे


अकोला(प्रतिनिधी)-हाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीला सुुरुवात ख-या अर्थाने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी केली असल्याचे प्रतिपादन कामगार नेते सूरज सोनोवणे यांनी केले. ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघ कार्यालय, पारस येथे आयोजित अभिवादन सभेतून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे एल खंडारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते सूरज सोनोवणे, प्रियांका जगदीश राऊत, सुहास इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी सचिन इंगळे, प्रदीप सरकटे, सचिन सुरजूशे, प्रशांत मापारे, नरेंद्र इंगळे, जगदीश राऊत, विवेक सोनोवणे, रमण गायकवाड, नितेश मोहोळ, मनोज चौधरी,  नितेश गायकवाड, अविनाश अधमकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या