Social24Network
आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाला या देशाचे संविधान बदलयाचे आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये ते सातत्याने करण्यासाठी याचा त्याचा वापर करतात. त्याचाच भाग म्हणून संभाजी राजेंनी संविधान बदण्याची भाषा केली आहे. याचा आँल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आम्ही जाहिर निषेध व्यक्त करतो. सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना पॅंथर दिपक केदार म्हणाले की, संभाजी राजेंनी या विधानाचा खुलासा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे.
काय म्हणाले पॅंथर दीपक केदार पहा...


0 टिप्पण्या