प्रा. प्रकाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी ‘‘पदवीधरांचा निर्धार मेळावा’’

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. प्रकाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी ‘‘पदवीधरांचा निर्धार मेळावा’’

 प्रा. प्रकाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी ‘‘पदवीधरांचा निर्धार मेळावा’’ 

Vanchit Bahujan Aghadi "Graduation Decision Meeting"

(फोटो सौजन्य फेसबुक)

Social24Network 

वंचित बहुजन आघाडीचे पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ यांच्या प्रचारार्थ दि. 20 नोव्हेंबर 2020 रोजी अक्षरा लाॅन्स, परळी रोड, दिंद्रुळ येथे दुपारी 12ः30 वाजता ‘‘पदवीधरांचा निर्धार मेळावा’’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडी उसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी डाॅ. नंदकिशोर सोमवंशी (वंचित बहुजन आघाडी डाॅक्टर सेल) वंचित बहुजन आघाडीचे विधि सल्लागार अँड. सतिश पाटील, रविकांत राठोड, प्रदेश सरचिटणीस वंचित बहुजन युवक आघाडी आदी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून परमेश्वर लांडगे, देविदाम बचुटे, शैलेश कांबळे ,बाबुराव मस्के, प्रसेनजित रोडे, गोरक गायकवाड, कृष्णा तोंडे ,राजू पठाण, सुशांत धावारे, नागनाथ कांबळे, संजय तेलंग, बाबासाहेब मस्के,  गफारशा खान, प्रशांत बोराडे, चरणराज वाघमारे, शाम उजगरे, संजय गवळी, अकाश गायममुद्रे, अमोल हतागळे, बाबा मस्के, अजय भांगे  आदी उपस्थित राहणार आहेत.


याबरोबरच हा मेळावा यशस्वी करणा-या संयोजन समितीचे डॉ. नितिन साखरे, अँड. सतीश मस्के, इंजि. प्रशांत उघडे, अँड. प्रेम गंडले, प्रा. विकास निकाळजे, प्रा. नितिन फंदे, अँड. अक्षय घायाळ, अँड. सुभाष जाधव, प्रा. प्रमोद कासारे, अँड. संतोष वाघमारे, अँड. शेख महमद अब्बाम, डॉ. स्वप्निल महाळंगीकर आदी उपस्थित राहणार आहेत.


या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रानबा उजगरे, मुशिल उजगरे, प्रकाश उघडे, महेंद्र उजगरे, सुनील वाव्हळकर, विलास देशमाने, कानिकनाथ शिंदे, अविनाश घायाळ, सचिन उजगरे, एकनाथ शिंदे, संघर्ष डोंगरे आदींनी केले आहे. 

(फोटो सौजन्य फेसबुक)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या