रायगडमध्ये BRSP ला खिंडार ; शेकडो कार्यकर्त्यांचा आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रायगडमध्ये BRSP ला खिंडार ; शेकडो कार्यकर्त्यांचा आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश

 BRSP-in-Raigad-Hundreds-of-activists-join-Azad-Samaj-Party





Social24Network 

आजाद समाज पक्षाची महाराष्ट्रभर बांधणी सुरू असुन काल आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये रायगड येथे काल बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (BRSP) च्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहिर प्रवेश केला आहे. या प्रवेशाने रायगडमध्ये पक्षाला बळ मिळणार असल्याचे राहुल प्रधान यांनी सांगितले.  

यावेळी सिद्धार्थ भाऊ सदावर्ते, ऍड सुमित साबळे, ताहीर भाई जलगावकर, सिद्धार्थ भाऊ सदावर्ते, ऍड सुमित साबळे, ताहीर भाई जलगावकर यांच्या नेतृत्वात तौसिफ भाई मुल्ला, ऍड.विशाल गायकवाड, मंगेश सदावर्ते, स्वप्नील सदावर्ते, निखिल ओव्हाळ, सम्यक सदावर्ते, भूषण गवळे, सुभाष भोईर मामा, इम्रान भाई, मुजझमील भाई मणियार, मिलिंद भाऊ किर्ते, मुझमील मुल्ला, भरत सदावर्ते, जहेद भाई, रउफ भाई पटेल, फुरकान भाई नजे, प्रज्योत जाधव, दीक्षांत वाघ, संकेत घोलप, अनिकेत जाधव, कुणाल वाघ, चेतन सदावर्ते, निर्वाण सदावर्ते, ऋषिकेश सदावर्ते, सईद भाई, प्रवीण सदावर्ते, महेश जाधव, किशोर सदावर्ते, परवेज पटेल, मैत्रेय सदावर्ते, दीपक वाघ यांनी जाहीर प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या