स्वतंत्र लोकसत्ता पक्षाची महाराष्ट्र, जिल्हा, तालुका कार्यकारणी बरखास्त

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वतंत्र लोकसत्ता पक्षाची महाराष्ट्र, जिल्हा, तालुका कार्यकारणी बरखास्त

 


Social24Network

स्वतंत्र लोकसत्ता पक्षाची महाराष्ट्र आणि जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात करण्यात आली असल्याचे स्वतंत्र लोकसत्ता पक्षाचे प्रमुख रत्नाकर खंडागळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी दि. १६ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी  यावेळी सांगीतले आहे.  


पक्षाची नवी कार्यकारणी निवड होत नाही तोपर्यंत पक्षाच्या लेटरपॅडचा उपयोग करण्यात येऊ नये. तसे अढळल्यास पक्ष विरोधी कारवाई करण्यात येईल. पक्षाची संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी, औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्वपुर्ण बैठक दि. १६ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आली असून या बैठकीस महाराष्ट्र कार्यकारणी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन खंडागळे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या