तरुणांनी एकत्र यावे आणि एकीचे बळ दाखवून द्यावे- श्रीधर गोपणारायन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तरुणांनी एकत्र यावे आणि एकीचे बळ दाखवून द्यावे- श्रीधर गोपणारायन


Social24Network

अकोला: वंचित बहूजन युवा आघाडीच्या "युवा जोडो अभियाना" अंतर्गत दि. १२ जानेवारी २०२१ रोजी खेकडी गाव जिल्हा अकोला येथे एक लाख सभासद नोंदणी करीता अभिमान घेण्यात आले यावेळी अकोला तालुका निरीक्षक श्रीधर गोपणारायन यांच्या प्रयत्नाने हे अभियान यशस्वी पणे पार पडले.  


अभियानाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, पुरषोत्तम अहिर, विजय भाऊ तायडे, संदीप क्षीरसागर, शरद इंगोले, वैभव भाऊ, विकास सदांशिव, मोहन तायडे, किरण पांडे, सिद्धार्थ गोपणारायन, अनिरुद्ध गोपणारायन, रविंद्र गोपणारायन, नितीन गोपणारायन, प्रशांत गोपणारायन, दादाराव गोपणारायन, समाधान गोपणारायन, आदर्श गोपणारायन (सत्या भाई), अतुल गवई, इंद्रभान गवई, ऋषिकेश गोपणारायन,  जानराव गोपणारायन, निलेश मोरे, विपुल मोरे, उत्तम काकड, शांताराम गोपणारायन, योगेश गोपणारायन, आकाश गोपणारायन, प्रथमेश गोपणारायन, समाधान गोपणारायन, सदानंद गोपणारायन, शेंटी गोपणारायन, प्रविण गोपणारायन, गोपाल दुर्गे,सुरेश मोरे, दिनेश गोपणारायन, संतोष बुध,आणि इतर युवा उपस्थित होते. 


ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी शपथ घेण्यात आली. यावेळी प्रमोद देंडवे यांनी युवांनी एकत्र येण्याचे आव्हाहन केले, तर श्रीधर गोपणारायन यांनी युवकांना एकीचे बळ काय असते हे सांगितले. अभियानाला गावातील बोधाचार्य रमेश गोपणारायन यांची सुद्धा उपस्थिती लाभली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या