काँग्रेस च्या वतीने स्व.राजीव गांधींना अभिवादन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस च्या वतीने स्व.राजीव गांधींना अभिवादन


 औरंगाबाद: आज दि.२१ मे स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  दिल्ली गेट येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष हाशिम उस्मानीजी, माजी मंत्री अनिल पटेल साहेब, नगरसेवक आयुब खान, इक्बालसिंग गिल,एम.ए अजहर ,भाऊसाहेब जगताप ,मुजफ्फर भाई, देवकर आप्पा ,प्रा.शिलवंत गोपनारायण ,निमेश पटेल ,अल्ताफ पटेल, शिरीष चव्हाण  सय्यद हमीद भाई ,आखिर रजवी ,सुहासिनी ताई घोरपडे ,सुरेखाताई पानखडे , अनुसूचित जाती विभागाचे शरद जिल्हा अध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच गांधी भवन येथे उस्मानि भाई शहराध्यक्ष ,अनिल पटेल साहेब ,डॉ अरुण शिरसाट यांच्या हस्ते सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या