आज डॉ.नितीनजी राऊत साहेब, ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांचे ऐतिहासिक औरंगाबाद नगरीत सहर्ष स्वागत
औरंगाबाद: दि.१६ डिसेंबर ला होणार औरंगाबाद एअरपोर्टवर आगमन , तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संध्याकाळी ठीक ६:०० वाजता औरंगाबाद एअरपोर्टवर उपस्थित रहावे.
दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटना यांचे २४ वे महाधिवेशनाच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे उर्जावान ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत साहेब यांची उपस्थिती राहणार आहे तत्पूर्वी सकाळी १०:३० वाजता लिटिल फ्लॉवर स्कुल, चौक येथे काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने क्रेनच्या साहाय्याने स्वागत करण्यात येणार आहे, तरी कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हाहन औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, डॉ.अरूण भाऊ शिरसाट यांनी केले आहे.
0 टिप्पण्या