डॉ.अरुण शिरसाट यांचे मोठे शक्तिप्रदर्शन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.अरुण शिरसाट यांचे मोठे शक्तिप्रदर्शन

औरंगाबाद: दि.१६ काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या माध्यमातून उद्या सकाळी १०:३० वाजता मिलिंद महाविद्यालय चौक येथे ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत साहेबांचे क्रेनच्या सहाय्याने हार घालून स्वागत  करणार आहेत तरी कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्यांनी उपस्थित राहावे असे आव्हाहन शिरसाट यांनी केले आहे.आज दि १६ डिसेंबर औरंगाबाद विमानतळ येथे सुद्धा राऊत साहेबांचे भव्य स्वागत होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या