स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचे आयोजन

प्रथम नोंदणी करणाऱ्या 76 स्पर्धकांना या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविता येईल, अशी माहिती मराठी साहित्य वार्ताचे संपादक अमरदीप वानखडे यांनी दिली आहे. 


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठी साहित्य वार्ता (मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र) च्या वतीने 76 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
स्पर्धेमध्ये सहभागासाठी प्रवेश शुल्क 100 रूपये असून दोन्ही स्पर्धांकरीता प्रथम नोंदणी करणा-या 76 स्पर्धकांचाच प्रवेश ग्राह्य धरल्या जाणार आहे. स्प सहभाग नोंदविण्याची अंतीम दिनांक 25 जुलै 2023 असून अधिक माहितीसाठी 9403882542 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या