सोलापूर (प्रतिनिधी)- श्रध्देय अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचे पहिले एतिहासिक महाधिवेशन सोलापूर येथे यशस्वीरित्या पार पडले. यावेळी भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष किर्तीकुमार शिवशरण यांच्या नेतृत्वामध्ये अधिवेशन सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रमुख सिध्दार्थ खरात, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदिप वानखडे, सोलापूर जिल्हा निरिक्षक तथा अकोला जिल्हा अध्यक्ष अमोल शिरसाठ, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रविण विरघट, अमरावती जिल्हा अध्यक्ष अंकुश वाघकांजर, सोलापूर जिल्हा सचिव सिध्दार्थ माने, उपाध्यक्ष निखिल होळकर, खजीनदार सचिन वाघमारे, सह सचिव रत्नकांत गावडे, खजिंदार सचिन वाघमारे, सदस्य राजगंर्धव सदाफुले, मिलिंद तळभंडारे, सुहास खारव आदि उपस्थित होते...

0 टिप्पण्या