सम्यकच्या ग्रामशाखेचे उद्घघाटन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सम्यकच्या ग्रामशाखेचे उद्घघाटन

अकोला (प्रतिनिधी) - भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज बोरगाव मंजू येथे ग्रामशाखेचे उद्घाटन सम्यकच्या जिल्हा निरीक्षक स्वाती भारतीय यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी भारिप जेष्ठ नेते संजय गवई,अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक,जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ, भाग्यश्री इंगळे,राजकुमार दामोदर,योगेश किर्तक, अमरदिप वानखडे,धिरज पांडे,पवन गवई,रितेश किर्तक,प्रेमकुमार वानखडे, धनराज गवई,देवानंद गवई,मिलिंद वानखडे,शाखा अध्यक्ष रोहित गवई, अमोल गवई यांच्या सह बोरगाव मंजु येथील बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थीनींनी नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हितेश जामनिक यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या