Social24Network
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भोतमांगे कुटुंबाला श्रद्धांजली
नागपुर/प्रतिनिधी:- खैरलांजी हत्याकांडातील दिवंग भैय्यालाल भोतमांगे आणि त्यांच्या कुटुंबाला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपुर येथील संविधान चैकात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
0 टिप्पण्या