खामगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा आँल इंडिया पॅंन्थर सेनेमध्ये प्रवेश

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा आँल इंडिया पॅंन्थर सेनेमध्ये प्रवेश

 खामगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा आँल इंडिया पॅंन्थर सेनेमध्ये प्रवेश


बुलढाणा/प्रतिनिधी:-
दलित, बहुजन समाजावर होणा-या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आँल इंडिया पॅंन्थर सेनेने डरकाळी फोडली असून राज्यभरात मोठ्या संख्येने तरूण आँल इंडिया पॅंन्थर सेने सहभागी होत आहेत.  

दरम्यान काल (दि. २८ सप्टेंबर) खामगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आँल इंडिया पॅंन्थर सेनेमध्ये प्रवेश घेतला आहे. आँल इंडिया पॅंन्थर सेनेचे विदर्भ अध्यक्ष आशिषभाई वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.  

यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शुभम वाघ, जिल्हा संपर्क प्रमुख अतुल इंगळे, जिल्हा संघटक देवा निंबाळकर, खामगाव तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बोदडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख महेंद्र दामोदर, सल्लागार वैभव हिवराळे, खामगाव शहराध्यक्ष सागर निंबाळकर, करण त्रिभुवण, मयूर गायकवाड, विनोद कळसकार, कमलेश वारे, पवन तेलंग, बंटी गव्हांदे, भुषण दमदाडे, प्रकाश धुंदळे, पवन निंबाळकर, अविराज सावळे, प्रफुल्ल शेगोकार, मनोज दाभाडे, अमोल हिवराळे, नरेंद्र वाकोडे, प्रविण हेरोडे, प्रदीप हिवराळे, विशाल बांगर, सूर्या बांगर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या