‘‘संघर्षनायक युवा राष्ट्रीय पुरस्कार’’ पॅंथर दीपक केदार यांना जाहिर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘‘संघर्षनायक युवा राष्ट्रीय पुरस्कार’’ पॅंथर दीपक केदार यांना जाहिर

 ‘‘संघर्षनायक युवा राष्ट्रीय पुरस्कार’’ पॅंथर दीपक केदार यांना जाहिर

कोल्हापुर/प्रतिनिधी:- संघर्षनायक मीडिया, जनता संघर्ष दल या सामाजिक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दर वर्षी दिल्या जाणारा ‘‘संघर्षनायक युवा राष्ट्रीय पुरस्कार’’ आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांना जाहिर करण्यात आला असल्याची माहिती आँल इंडिया पॅंथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे जनरल सेक्रेटरी अमोल वेटम यांनी दिली आहे.  

हा पुरस्कार त्यांना दि. 24 आँक्टोंबर 2020 रोजी कोल्हापुर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या