हा तर संघ-भाजपाचा कट - डाॅ. श्रीमंत कोकाटे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हा तर संघ-भाजपाचा कट - डाॅ. श्रीमंत कोकाटे

वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरून दोन्ही राजांवर केलेल्या टीकेमुळे राज्यातील वातावरण तापले असून दोन्ही नेत्यांच्या कार्यकत्र्यांकडून या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. याप्रकरणी प्रसिद्ध इतिहासकार, शिवव्याख्याता तथा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डाॅ. श्रीमंत कोकाटे यांनी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विषारी डाव असून याला बळी पडू नका असे आवाहन केले आहे.        काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...

या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...

प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत ; खा. संभाजी राजे

डाॅ. श्रीमंत कोकाटे म्हणाले आहेत की, मराठा बौद्धांत संघर्ष निर्माण करण्याचा संघ-भाजपाचा कट आहे. सर्वांना विनंती आहे, अपशब्द, अपप्रचार करणारी भाषा वापरून सनातन्यांच्या या विषारी डावाला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या