औरंगाबाद: महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत साहेबांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या प्रयत्नामुळे कोविड च्या संदर्भात महाराष्ट्र भर कुठेही औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजनची अडचण येत असेल तर औरंगाबाद काँग्रेस अ
नुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट, प्रा.शिलवंत गोपणारायन डॉ.संदीप जाधव यांना संपर्क करावा, ही मंडळी जेणे करून कुणीही कोविडच्या महाभयंकर संकटात उपचारापासून वंचित राहणार नाही. मदत कार्य सातत्याने सुरूच आहे.

संपर्क-
डॉ.अरुण शिरसाट-9822694046
डॉ.संदीप जाधव-9096177777
प्रा.शिलवंत गोपणारायन-9527368431
0 टिप्पण्या