डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अश्वारूढ पुतळ्याचे व स्मारकाचे भूमीपूजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अश्वारूढ पुतळ्याचे व स्मारकाचे भूमीपूजन



औरंगाबाद: आज दिनांक १४ मे  २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये "छ.शिवाजी महाराज" यांच्या अश्वरुढ पुतळ्याचं व स्मारकाचं भूमिपूजन पार पडलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यापीठाचे सिनेट मेंबर ऍड. विजय सुबुकडे पाटील, कॉन्ट्रॅक्टर अतुल निकम पाटील व नागराज गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भविष्यात मात्र स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा भव्य दिव्य करण्यात येईल असे सर्वानुमते ठरवले गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या