काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त

औरंगाबाद: दि.19 जून 2021 रोजी


काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये दुपारी ०२:०० वाजता डॉ. अरुण  शिरसाठ यांच्या हस्ते घाटी रुग्णालय  येथे गरजूंना फळ वाटप करण्यात येणार आहे.विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये हँड सॅनिटायझर वाटप, वृक्षारोपण इत्यादीचा समावेश आहे, कोरोनाचे रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी सामाजिक अंतर राखून कार्यक्रम पार पडले जाईल, असे आव्हाहन औरंगाबाद शहराध्यक्ष काँग्रेस अनुसूचित जाती विभाग डॉ. अरुण शिरसाट तसेच सोशल मीडिया प्रमुख प्रा. शिलवंत  गोपनारायण यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या