महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार ; 5 मे पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मराठी साहित्य वार्ताच्या आगामी साहित्य संमेलनामध्ये बक्षिस वितरण करण्यात येणार असून आयोजित स्पर्धांमध्ये काव्य लेखन स्पर्धा, लघुकथा लेखन स्पर्धा, ललित लेखन स्पर्धा, चित्रकाव्य लेखन स्पर्धा, चारोळी स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी नोंदणी शुल्क 100 रूपये असणार आहे. अधिक माहितीसाठी 9595892542 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीची अंतिम दिनांक 5 मे 2023 आहे. त्यानंतर कुठल्याही स्पर्धेसाठी नोंदणी स्वीकारल्या जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क १०० रुपये.
BANK DETAILS
खातेधारकाचे नाव : अमरदीप शामराव वानखडे
खाते क्रमांक : 33548111023
बॅंकेचे नाव : State Bank Of India
आयएफएससी कोड : SBIN0000294
ब्रान्च: Balapur
गुगल पे/फोन पे नंबर : 9595892542
प्रवेश शुल्क भरल्यानंतर त्याची पावती/स्क्रीनशॉट आणि आपले साहित्य 9403882542 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे. विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी - अधिक माहितीसाठी 9595892542
0 टिप्पण्या