छत्रपती संभाजी नगर: दि.१२/१०/२०२४ रोजी छत्रपती संभाजी नगर त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठाण च्या चे अध्यक्ष प्रा.शिलवंत गोपनारायन यांनी भव्य
रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते, यावेळी बुद्धलेणी परिसरात असलेले भन्ते यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शहरात डेंग्यू रोगाचे अनेक रुग्ण आढळत असल्याने त्यांना बऱ्याच वेळा रक्ताची गरज भासत असल्याची माहिती मिळाल्याचे कळताच हे रक्तदान शिबीर घेण्याचे प्रा.शिलवंत गोपनारायण यांनी ठरवले असता गोपणारायन यांनी सोशल मीडियावर आव्हाहन करीत रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून रक्तदान करावे.
शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दत्ताजी भाले रक्तपेढीचे PRO संदीप
वखरे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या