वंचित बहुजन आघाडीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन...

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या  365 व्या जयंती निमित्त क्रांतीचौक येथील भव्य स्मारकाला वंचित बहुजन आघाडी व अंतर्गत उत्सव समिती मार्फत संयुक्तिक अभिवादन करण्यात आले. 

यावेळी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हा अध्यक्ष योगेश गुलाबराव बन व उत्सव समिती अध्यक्ष तथा जिल्हा महासचिव मंगेश निकम, शहर अध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, महिला आघाडी शहर अध्यक्षा वंदना जाधव, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश साळवे, प्रसिद्धी प्रमुख भाउराव गवई, ज्येष्ठ नेते माणिक करवंजे, संपर्क प्रमुख गणेश खोतकर, सदस्य रवी रत्नपारखे, दीपक राऊत, प्रदीप धनेधर, सुमित थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या