रमेश गोपनारायण राज्यस्तरीय "आदर्श बोधाचार्य पुरस्कारा"ने सन्मानित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रमेश गोपनारायण राज्यस्तरीय "आदर्श बोधाचार्य पुरस्कारा"ने सन्मानित


छत्रपती संभाजीनगर : बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विदर्भाचे बोधाचार्य रमेश पायरुजी गोपनारायण यांना राज्यस्तरीय आदर्श बोधाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले हा पुरस्कार साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष डॉ.संघर्ष सावळे यांच्या वतीने आयोजित बुद्ध जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते हा मित्र पुरस्कार वितरण सोळा पार्कला यावेळी हमको उपस्थित असलेले सतीश कुलकर्णी अभिनेता, कार्यक्रमाचा उद्घाटक समाज कल्याण छत्रपती संभाजी नगरच्या जयश्री सोनकांबळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या