विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फुले-आंबेडकरी विचारवंतांनी आपल्या राजकीय पाठिंब्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात सद्या विधानसभेचे वारे वाहत आहेत. उद्या होउ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फुले-आंबेडकरी विचारवंतांनी आपल्या राजकीय पाठिंब्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये या पत्रकाची जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
राज्यातील फुले-आंबेडकरी चळवळीच्या विचावंतांबरोबरच मुस्लिम मौलवी यांनीही आरक्षण वाचविण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने संविधान विरोधी भुमिका घेतल्यामुळे पुरोगामी, समाजवादी, धर्मनिपेक्ष म्हणुन कॉंग्रेस पक्षाला संविधान वाचविण्यासाठी निवडणुन आणा, अशी भुमिका महाराष्ट्रातील स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे साहित्यिक, विचारवंतांनी घेतली होती. त्यांनी केवळ ही भुमिकाच घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्ष यांना मतदान करू नका, असे खुले आवाहन पत्र सह्यानिशी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आलेला निकाल आपणा सर्वांना माहित आहे.
या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक घटना, घडामोडी अशा घडल्या ज्याद्वारे भाजपा आणि कॉंग्रेस ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे सिद्ध झाले. भाजपा एसस्सी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक यांचे आरक्षण रद्द करण्यात यशस्वी होतांना दिसत आहे परंतु कॉंग्रेसने याविरोधात कोणतीही भुमिका अद्यापपर्यंत घेतलेली दिसत नाही. याचाच अर्थ कॉंग्रेसलाही भाजपाप्रमाणे एसस्सी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवायचे आहे असा होतो. भाजपा, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष दलित, ओबीसी आणि मुस्लिम विरोधी आहेत. या पत्राद्वारे आम्ही महाराष्ट्रातील तमाम फुले-आंबेडकरी मतदारांना आवाहन करतो की, आपल्याला आपले आरक्षण वाचवायचे असेल तर भाजपा आणि कॉंग्रेसच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता, त्यांच्यावर विश्वास न ठेवता एसस्सी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक यांचे आरक्षण संपविण्याचे भाजपा, कॉंग्रेस शिवसेना, राष्ट्रवादीचे मनसुबे हाणुन पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला बहुमताने विजयी करा, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले आरक्षण आपण वाचवू शकु. लोकशाहीचे सामाजिकिकरण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करा.
या पत्रकावर ज.वि. पवार, शांताराम पंदेरे, प्रतिमा परदेशी, प्रा. प्रकाश जंजाळ, सचिन माळी, डॉ. संजय मून, ॲड. के. ई. हरिदास, मधु गायकवाड, आ. की. सानोने, कॉ. किशोर ढमाले, शितल साठे, डॉ. अरुणा लोखंडे, अभिनेते जयंत भालेकर, विश्वनाथ शेगावकर, प्रकाश त्रिभुवन, डॉ. भाऊ कुऱ्हाडे, प्रा. विजयकुमार गवई, ईम्तियाज नदाफ, अॅड. अरूण जाधव, अंजर अन्वर खान, ज्योती ढाले, कैलास मिटकरी, डॉ. मनोहर नाईक, प्रमोद भुंबे, पूनम येसांबरे, राहुल दहिकर, राजकुमार मून, सत्यजित साळवे, भारत लोकरे, रामचंद्र वनवडे, प्रमोद क्षिरसागर, प्रा. विष्णू जाधव, ऍड शाम तांगडे, ऍड संदीप थोरात, प्रा गौतम गायकवाड, प्रा एस के जोगदंड, डॉ, मधुकर इंगोले, तय्यब जफर, जॅकलिन डोळस, डॉ मधुकर खंदारे, अनिल खरतडे, डॉ इंद्रजित आलटे, डॉ मिलिंदराज बूक्तरे, डॉ. सुहास खंडारे, डॉ. निशा शेंडे, भास्कर भोजने, ॲड. आनंद गायकवाड, प्रा. भारत शिरसाट, डॉ. जमील देशमुख, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. यशवंत खडसे, डॉ. हमराज उईके, प्राचार्य म. ना. कांबळे, डॉ. रमेश इंगोले, शाहजी चंदनशिवे, दीपद्वज कोसोदे, प्रा. एम. आर. इंगळे, डॉ. दादाराव इंगळे, प्रा. गंगाधर अहिरे, डॉ. रेखा मेश्राम, माया दामोदर, दिशा पिंकी शेख, डॉ. संजय पोहरे, डॉ. मनोहर घुगे, पत्रकार पंजाब वर, डॉ. विनोद उपर्वट, डॉ. मनोज निकाळजे, डॉ. राजकुमार सोनेकर, सुदाम सोनुले, डॉ सीमा मेश्राम, मधुकर गवंदे, दैवशाला गवंदे, डॉ. विजय आठवले, डॉ. वसंत डोंगरे, डॉ. प्रज्ञा साळवे,डॉ. किशोर साळवे, प्रा. रंगनाथ धांडे, डॉ. माधव पुणेकर, डॉ. रजनीगंधा वानखेडे, डॉ. रमेश वानखडे, प्रा. देवानंद पवार, प्रा. मुकुंद हणवती भारसाखळे, डॉ. किशोर वाघ, देवेंद्र मेश्राम, भीमराव तायडे, डॉ. भास्कर पाटील, डॉ. अशोक रा. इंगळे, डॉ. विजयालक्ष्मी वानखडे, डॉ. बलभीम वाघमारे, डॉ. बंडू किर्दतकर, डॉ. वामन गवई, डॉ. दीपक गरुड, डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ. रवी शिरसाट, डॉ. संजय जाधव, डॉ. संजय पोहरे, पत्रकार आनंद चक्रनारायण, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. गजानन गजभिये, डॉ. गौतम गायकवाड, डॉ. हर्ष जगधाप, डॉ. शाहजी चंदनशिवे, प्रा. आनंद भोजने, डॉ. नवनाथ गोरे, प्राचार्य प्रमोद हेलोडे, प्रा. राजेश सोनोने, निरंजन गवई, डॉ. सागर जाधव, डॉ. सारिका केदार, प्रा. अरुण भगत, डॉ. सुरेश शेळके, प्रा. बापू गायकवाड, एकनाथ खिल्लारे, शेख आयफाज, हाफीज नजीर अहमद, शेख रहमत शेख इनायत, मेहमूद खान उर्फ हाजी मुदाम खा, डॉ. शाम नेमाळे, इम्तियाज नंदाफ, ॲड. संघराज रूपवते, राजाभाऊ सरोदे, प्रा. विजया शिरसाट, प्रबुद्ध साठे, डॉ. ज्ञानराजा चिघळीकर, डॉ. सुभाष खंडारे, अभिनेते डायरेक्टर संतोष संखद, प्रा. डॉ. संबोधी मधुकर देशपांडे, मधुकर दिवकर, एस. व्हा. खरात, एस.एस. सानवण, डॉ. ईश्वरलाल, गौतम बागूल, डॉ. बलभीम वाघमारे, डॉ. प्रकाश सरवदे, डॉ. अनंत देडगे, डॉ. बाबासाहेब मोरे, डॉ शिवाजी घाडगे, डॉ. डी.डी. म्हस्के, डॉ. राजेश गायकवाड, डॉ. मनिष बनकर, डॉ. राजकुमार म्हस्के, अॅड. संदीप थोरात, ज्योती ढाले, कैलास मिटकरी, डॉ. मनोहर नाईक, प्रमोद भुंबे, पूनम येसांबरे
राहुल दहिकर, राजकुमार मून, सत्यजित साळवे आदींसह फुले-आंबेडकर, मुस्लिम साहित्यिक विचारवंतांची नावे आहेत. यासह विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुणे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान औरंगाबाद, ऑल इंडिया उलमा बोर्ड, बुधिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र, सत्यशोधक समाज महासंघ, महाराष्ट्र, ओबीसी सेवासंघ, ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य, सजक महिला संघटना औरंगाबाद, नवयान जलासा महाराष्ट्र राज्य, दलीत पँथर सेना महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, मुस्लिम इत्तिहाद फ्रंट महाराष्ट्र राज्य,, चारठाणा ड्रायव्हर युनियन, सातारा जिल्हा ओबीसी संघटना, तबलिक ए जमात, महाराष्ट्र राज्य, साहित्यिक विचारवंत आघाडी महाराष्ट्र राज्य, सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबाद, रमाई फाउंडेशन, औरंगाबाद, भारतीय बारी समाज महाराष्ट्र राज्य, रमाई धम्मसृष्टी स्मारक समिती महाराष्ट्र राज्य, मराठी साहित्य वार्ता महाराष्ट्र राज्य, निळे प्रतीक बहु. संस्था, औरंगाबाद, भारतीय क्रांती दल, बहुजन अधिकारी - कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय भिख्खू संघ, सामाजिक समता संघ, महाकवी वामनदादा कर्डक बहु. संस्था बाळापूर, फुले - आंबेडकर विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा, पुरोगामी महासंघ, समता सैनिक दल, बौध्द जनपंचायत समिती, ऑल इंडिया बॅकवर्ड एम्पलॉइज फेडरेशन (आयबिसेफ) आनंद मल्टिपर्पज बहु. बुलढाणा, सम्राट विचार मंच, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन औरंगाबाद, नागसेनवन स्टुडंट्स असोसिएशन, बौध्द सेवा संघ मूर्तिजापूर, तोंगलाई सार्वजनिक वाचनालय, बाळापूर जि. अकोला, प्रेरणाभुमी प्रतिष्ठान अकोला, बहुजन हिताय संघर्ष समिती औरंगाबाद, माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, प्रा. अविनाश डोळस फाउंडेशन औरंगाबाद, साप्ताहिक वंचितनामा बाळापूर, स्मृती. गोवर्धांजी पोहरे बहु. सेवाभावी संस्था पातूर, भंते अश्र्वजीत थेरो स्मृती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, फुले - आंबेडकर सामाजिक विचारमंच महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटींग अँड फायटिंग फोर्स महाराष्ट्र राज्य, राहुल नवयुवक मंडळ नवानगर बाळापूर, सिद्धार्थ मित्रमंडळ नाशिक, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, उत्कर्ष सामाजिक प्रतिष्ठान अकोला, साप्ताहिक नारी ललकार अकोला, वऱ्हाड विकास बहु. संस्था अकोला, परिवर्तनाचे शिलेदार सामाजिक प्रतिष्ठान बीड,संविधान बचाव समिती, बारा पौर्णिमा समूह करमाड, बौध्द धम्म दीक्षा अभियान महाराष्ट्र राज्य, आंबेडकरवादी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन सामाजिक सांस्कृतिक विचारमंच, प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघ, मायक्रो ओबीसी संघ औरंगाबाद, प्रबुद्ध विचारमंच, रमाई प्रकाशन, औरंगाबाद व तमाम फुले - आंबेडकरवादी संघटना महाराष्ट्र राज्य आदी संस्था संघटनांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
0 टिप्पण्या