नागपूर (प्रतिनिधी) -पंचशील बहुद्देशीय संस्था देलवाडी जि वर्धा आणि निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर आयोजित तीस-या आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील रमाई फाउंडेशन संचलित आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र मासिक रमाईच्या संपादक प्रा रेखा मेश्राम यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
हे साहित्य संमेलन येेेत्या 23 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती रमाई मासिकाचे विभागीय प्रतिनिधी अमरदीप वानखडे यांनी दिली आहे.
हे साहित्य संमेलन येेेत्या 23 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती रमाई मासिकाचे विभागीय प्रतिनिधी अमरदीप वानखडे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या