मुंबई (प्रतिनिधी)- भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने दि २५ डिसेंबर रोजी सायं ५ वाजता "भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद" आंबेडकर भवन दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेला भारिप बहुजन महासंघाच्या नेत्या प्रा डॉ अंजलीताई आंबेडकर, रेखाताई ठाकूर उपस्थित राहणार असून मुंबईतील महिलांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा डॉ अंजलीताई आंबेडकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या