मुंबई
टीम सोशल नेटवर्क
वंचित बहुजन आघाडी ला मिळत असलेला पाठिंबा हा स्वागतार्ह असून प्रकाश आंबेडर आमचे नेते आहेत ते सर्व समाजाचेच नेते आहेत अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असून सर्व समाजाचे नेते आहेत. आमचेही ते नेते आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीसाठी सर्व स्थरावरून पाठिंबा मिळत आहे ही बाब स्वागताहार्य आहे. त्याबद्दल मला आनंदच आहे. आमच्याही पार्टीला देशभरात पाठिंबा मिळतो ते त्यांचे काम करत आहेत आम्ही आमचे काम करतो आहे...
0 टिप्पण्या