औरंगाबाद: कोविड महामारी च्या काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झालेल्या अवस्थेत आहे अशा परिस्थितीत धीर न सोडता खंबीरपणे परिस्थितीचा सामना करावा अशा परिस्थितीत जर कुणाला आपल्या बांधवांना दवाखाना किंवा पेशंटसंदर्भात मदत लागत असेल तर संपर्क करावा आमचे कार्य सुरूच आहे डॉ. अरुण शिरसाट शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस अनु जाति विभाग औरंगाबाद, शहर जिल्हाध्यक्ष हाशिम उस्मानीजी. संपर्कासाठी फोन करा- 9822694046
काँग्रेस अनुसूचित जाती विभाग, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष, डॉ.अरुण शिरसाट
0 टिप्पण्या