पाली भाषेचे अभ्यासक डॉ.मनीष आनंद यांचे कोरोनाने दुःखद निधन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाली भाषेचे अभ्यासक डॉ.मनीष आनंद यांचे कोरोनाने दुःखद निधन

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली आणि बुद्धिझमचे माजी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मनिष आनंद (६७) यांचे कोरोनाने भुसावळ येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहे. २०१६ दरम्यान ते निवृत्त झाले होते. ते पाली भाषेचे गाढे  अभ्यासक होते. बेळगाव (देवी) ता. अर्जुनी मोरगाव (गोंदिया) येथील ते रहिवासी होते ऑक्‍टोबर १९९४ दरम्यान नागपूर विद्यापीठाने त्यांना एचडी पदवीने सन्मानित केले होते, त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १८ वर्षे अध्यापन केले.सरांच्या निधनाने पाली विषयाची व पाली भाषेची भरून न निघणारी हानी झाली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या