डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 12 दिवसांचा वैचारिक जागर
औरंगाबाद (प्रतिनिधी) : समतेचे युवा पर्व 'भिमोत्सव २०२२' (वर्ष १० वे) ची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन यंदाच्या भीमोत्सव समितीच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील प्रसिद्ध विधिज्ञ तथा संशोधक विदयार्थी अँड. नागसेन वानखडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती भिमोत्सव समितीचे मुख्य संयोजक प्रा. प्रकाश इंगळे यांनी 'वंचितनामा'शी बोलतांना दिली.
जाहिर करण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे -
उपाध्यक्ष - रामेश्वर कबाडे पाटिल , विजय धनगर, भीमराव वाघमारे, गजानन गवई
समन्वयक - अनिल जाधव, हर्षपाल खाड़े, भागवत चोपडे
कार्याध्यक्ष - रविंद्र गवई, अक्षय दहोडे, सिद्धार्थ कांबळे, सुनिल वाघमारे, अमोल घुगे, विश्वदीप घुगे, संकेत कांबळे, अनिल दिपके, राहुल कांबळे, ऋषी कांबळे, विकास तुरेराव, कपिल आवटे, नालंदा वाकोडे, आण्णासाहेब सोनवणे आदींसह अनेक विद्यार्थी-विध्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या