मराठी साहित्य वार्तातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन ; 25 एप्रिल पर्यंत नाव नोंदविण्याचे आवाहन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी साहित्य वार्तातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन ; 25 एप्रिल पर्यंत नाव नोंदविण्याचे आवाहन

महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन ; 25 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर - मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ताच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन मराठी साहित्य वार्ताचे मुख्य संपादक अमरदीप वानखडे यांनी केले आहे. 



मराठी साहित्य वार्ताच्या आगामी साहित्य संमेलनामध्ये बक्षिस वितरण करण्यात येणार असून आयोजित स्पर्धांमध्ये काव्य लेखन स्पर्धा, लघुकथा लेखन स्पर्धा, ललित लेखन स्पर्धा, चित्रकाव्य लेखन स्पर्धा, चारोळी स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी नोंदणी शुल्क 100 रूपये असणार आहे. अधिक माहितीसाठी 9595892542 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


नाव नोंदणीची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०२३ आहे. त्यानंतर कुठल्याही स्पर्धेसाठी नोंदणी स्वीकारल्या जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. 

नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क १०० रुपये.

BANK DETAILS

खातेधारकाचे नाव : अमरदीप शामराव वानखडे

खाते क्रमांक : 33548111023

बॅंकेचे नाव : State Bank Of India 

आयएफएससी कोड : SBIN0000294

ब्रान्च: Balapur

गुगल पे/फोन पे नंबर : 9595892542

प्रवेश शुल्क भरल्यानंतर त्याची पावती/स्क्रीनशॉट आणि आपले साहित्य 9403882542 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे.


विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी

येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या