मराठी साहित्य वार्ता आयोजित "महाराष्ट्र साहित्य भुषण पुरस्कार - 2023" स्पर्धेचा निकाल जाहिर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी साहित्य वार्ता आयोजित "महाराष्ट्र साहित्य भुषण पुरस्कार - 2023" स्पर्धेचा निकाल जाहिर

मराठी साहित्य वार्ता आयोजित महाराष्ट्र साहित्य भुषण स्पर्धा 2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल आज जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मराठी साहित्य वार्ताचे प्रमुख अमरदीप वानखडे यांनी दिली. 




छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ताच्या वतीने दि. १ मे (महाराष्ट्र दिन/कामगार दिन) मराठी साहित्य वार्ताच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त काव्य लेखन स्पर्धा, चारोळी लेखन स्पर्धा, कथा लेखन स्पर्धा, ललित लेखन स्पर्धा आणि चित्रकाव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातुन आणि विदेशातुनही उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.  

विविध स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे 

काव्य लेखन स्पर्धा  

प्रथम पुरस्कार - पल्लवी माने, अमेरिका कवितेचे नाव - गर्भाशय भाड्याने घेणे आहे

द्वितीय पुरस्कार - डॉ. प्रितीराणी जुवेकर कवितेचे नाव - वसुंधरा

तृतीय पुरस्कार - प्रिया निफाडकर, कवितेचे नाव - जीवनगाणे 


चारोळी लेखन स्पर्धा निकाल

प्रथम पुरस्कार - मिलिंद इंगळे, अकोला 

द्वितीय पुरस्कार - प्रा. विलास गायकवाड, लातूर 

तृतीय पुरस्कार - संतोष जगताप, अहमदनगर 

उत्तेजनार्थ पुरस्कार - डॉ. शैला जगदंबे


लघूकथा लेखन स्पर्धा निकाल

प्रथम पुरस्कार - वैभव मून, नागपूर कथेचे नाव - चिगूर 

द्वितीय पुरस्कार - मंगल विलास कांगणे कथेचे नाव - गरीबलक्ष्मी बाजरी

तृतीय पुरस्कार -  गौरी काळे, नासिक कथेचे नाव - दोर

उत्तेजनार्थ पुरस्कार - सुप्रिया शाम कांबळे कथेचे नाव - आधुनिक सावित्री


ललित लेखन स्पर्धा निकाल

प्रथम पुरस्कार - अरूणा चव्हाण/पाटील, सांगली ललित लेखाचे नाव - हरवलेलं अंगण 

द्वितीय पुरस्कार - दीपा जयंत मिरिंगकर, गोवा ललित लेखाचे नाव - एक सखी आणि रांगोळी

तृतीय पुरस्कार - प्रतिभा भिडे, ललित लेखाचे नाव - सदाफुली 

उत्तेजनार्थ - मनिषा कदम, अहमदनगर ललित लेखाचे नाव - 


चित्रकाव्य लेखन स्पर्धा निकाल

प्रथम पुरस्कार - योगिनी हबनिस 

द्वितीय पुरस्कार - उत्तेजनार्थ पुरस्कार - रंजना कराळे, अमरावती

तृतीय पुरस्कार - सागर भवते, अमरावती

उत्तेजनार्थ - आचल काळे, मुर्तिजापूर


सर्व प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या स्पर्धकांना दि. 14 मे 2023 रोजी बीड येथे दुसरे मराठी साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येतील. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दि. 16 मे 2023 च्या नंतर ऑनलान पाठविण्यात येईल, यांची सर्वांनी नोंद घ्यावी. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
कृपया माझे आडनाव नीट छापावे ही नम्र विनंती
माझे नाव
सौ योगिनी हसबनीस आहे